Join us  

मराठमोळ्या पूजा सावंतने केले ग्लॅमरस फोटोशूट, फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती, See Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 8:00 AM

1 / 13
आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात अभिनेत्री पूजा सावंत वेगळं स्थान निर्माण केले आहे. (Photo Instagram)
2 / 13
पूजा सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते.(Photo Instagram)
3 / 13
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. (Photo Instagram)
4 / 13
अलीकडेच पूजानं गाउनमध्ये फोटोशूट शेअर केले आहे.(Photo Instagram)
5 / 13
या गाउनमध्ये पूजा खूपच स्टनिंग दिसते आहे. (Photo Instagram)
6 / 13
या ड्रेसमध्ये पूजाने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. (Photo Instagram)
7 / 13
पूजाच्या या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Photo Instagram)
8 / 13
पूजाच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव देखील होत आहे. (Photo Instagram)
9 / 13
क्षणभर विश्रांती या सिनेमातून पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.(Photo Instagram)
10 / 13
यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात तिने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. (Photo Instagram)
11 / 13
पूजाने जंगली चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (Photo Instagram)
12 / 13
लवकरच पूजा 'दगडी चाळ 2'मध्ये दिसणार आहे. (Photo Instagram)
13 / 13
टॅग्स :पूजा सावंत