Join us  

अभिनेत्री ते यशस्वी निर्माती असणाऱ्या श्वेता शिंदेचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 4:06 PM

1 / 10
सध्या श्वेता शिंदे 'डॉक्टर डॉन' मालिकेत झळकत असून तिच्या भूमिकेला रसिकांचीही भरघोस पसंती मिळाली होती.
2 / 10
'बाप रे बाप डोक्याला ताप', 'देऊळबंद', 'इश्श्य', 'यळकोट यळकोट जय मल्हार' अशा सिनेमांमध्ये श्वेताने भूमिका साकारल्या होत्या
3 / 10
झी मराठीवरील लागिरं झालं जी या मालिकेची तिने निर्मिती केली होती.
4 / 10
या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.
5 / 10
आता साता जल्माच्या गाठी आणि मिसेस मुख्यमंत्री या मालिका सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
6 / 10
या दोन्ही मालिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.
7 / 10
श्वेताचा नवरादेखील एक प्रसिद्ध अभिनेता असून त्याने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या तो आपला बिझनेस संभाळतो.
8 / 10
अपराधी कौन या मालिकेच्या सेटवर श्वेता आणि संदीप यांची ओळख झाली आणि या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले.
9 / 10
श्वेताने लग्न आणि मूल झाल्यानंतर अभिनेत्री म्हणून ब्रेक घेतला होता.
10 / 10
आता अभिनेत्रीप्रमाणेच निर्माती म्हणून तिने तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
टॅग्स :श्वेता शिंदे