By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 18:14 IST
1 / 7'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री मीरा जग्गनाथ तिच्या नव्या सिनेमामुळे चर्चेत आहे. मीरा इलू इलू या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.2 / 7अभिनयाबरोबरच मीरा तिच्या बोल्डनेसमुळेही चर्चेत असते. अनेकदा मीरा तिचे हॉट फोटो शेअर करत असते. 3 / 7नुकतंच मीराने फोटोशूट केलं आहे. यामध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. 4 / 7निळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये मीराने हे खास फोटोशूट केलं आहे. 5 / 7केस मोकळे सोडत मीराने ग्लॅमरस लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. 6 / 7फोटोतील मीराचा हॉट अंदाज पाहून चाहते क्लीन बोल्ड झाले आहेत. 7 / 7तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.