Join us  

सुंदरा...! मृण्मयी देशपांडेच्या पारंपारिक ड्रेसमधील मनमोहक अदांनी घातली चाहत्यांना भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2021 4:58 PM

1 / 10
'सा रे ग म प लिटिल चॅम्प' या रिएलिटी शोचे नवीन पर्व दोन आठवड्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आले. या शोचे सूत्रसंचालन मृण्मयी देशपांडे करते आहे.
2 / 10
या शोमध्ये 'जागर लोकसंगीताचा..' या भागासाठी मृण्मयीने हा खास ड्रेस परिधान केला होता.
3 / 10
या ड्रेसवर तिने फोटोशूट केले आणि फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.
4 / 10
पारंपारिक ड्रेसला मॉडर्न टच देत मृण्मयी देशपांडेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
5 / 10
नाकात नथ, गळ्यात नेकलेस या दागिन्यांनी तिच्या सौंदर्याला चारचाँद लावले.
6 / 10
या गेटअपमध्ये मृण्मयी खूपच सुंदर दिसत होती.
7 / 10
मृण्मयीच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
8 / 10
मृण्मयी देशपांडे नेहमी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.
9 / 10
नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारत मृण्मयीने आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
10 / 10
मृण्मयीला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून तिचे चाहते तिला मोठ्या संख्येने सोशल मीडियावर फॉलो करतात.
टॅग्स :मृण्मयी देशपांडे