Join us  

अमृता खानविलकरच्या फोटोंना मिळते अधिक पसंती, पुन्हा पडाल तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 7:02 PM

1 / 10
सोशल मीडियावर अमृता नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.
2 / 10
अमृताचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. नेहमीच अमृताचा हटके आणि स्टायलिश अवतार पाहायला मिळतो.
3 / 10
अमृताच्या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच असतात, म्हणूनच चाहते तिच्यावर फिदा होतात.
4 / 10
ट्रेंडपेक्षा स्वतःला एखाद्या स्टाइलमध्ये किती सुसह्य वाटतं याला अमृता अधिक प्राधन्य देते.
5 / 10
आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते.
6 / 10
तिच्या सोशल मीडियावर नजर टाकल्यास तिची स्टाइल आणि फॅशनच्या फोटोवरून लक्षात येतंच.
7 / 10
तिच्या या फोटोंना चाहते कायम चांगला प्रतिसाद देत असतात.
8 / 10
तिच्या फोटोंवर नेहमीच जास्त लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो.
9 / 10
मॉडर्न असो किंवा पारंपरिक दोन्हीमध्ये अमृता सुंदर दिसते.
10 / 10
यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करतात.
टॅग्स :अमृता खानविलकर