Join us  

गुलाबो...! अमृता खानविलकरने शेअर केला साडीतला फोटो, दिसली झक्कास, SEE PHOTOS

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 6:00 AM

1 / 10
सोशल मीडियावर अमृता नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.
2 / 10
अमृताचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. नेहमीच अमृताचा हटके आणि स्टायलिश अवतार पाहायला मिळतो.
3 / 10
अमृताच्या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच असतात, म्हणूनच चाहते तिच्यावर फिदा होतात.
4 / 10
अमृता खानविलकरच्या लेटेस्ट फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.
5 / 10
अमृताच्या या फोटोवर सुंदर, गुलाबो अशा छान कमेंट्स येत आहेत.
6 / 10
अमृता खानविलकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती चोरीचा मामला या चित्रपटात झळकली होती.
7 / 10
राजी', 'सत्यमेव जयते' , 'मलंग' अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत.
8 / 10
अमृता खानविलकर या शिवाय पाँडिचेरी चित्रपटात दिसणार आहे.
9 / 10
सुरुवातीला एक डान्सर म्हणून प्रसिद्ध असलेली अमृता आता मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते.
10 / 10
टॅग्स :अमृता खानविलकर