Join us  

साडीत खूपच सुंदर दिसते अभिनेत्री अमृता खानविलकर, पाहा तिचे कधी न पाहिलेले फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 7:00 AM

1 / 9
वाजले की बारा म्हणत तमाम रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेली अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर. (PHOTO INSTAGRAM)
2 / 9
सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे. (PHOTO INSTAGRAM)
3 / 9
अमृताचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. (PHOTO INSTAGRAM)
4 / 9
मराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे. (PHOTO INSTAGRAM)
5 / 9
अमृता तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या व्हेकेशनचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. (PHOTO INSTAGRAM)
6 / 9
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या संपर्कात असते. (PHOTO INSTAGRAM)
7 / 9
साडीत अमृताच्या सौंदर्याला चार चांद लागतात. (PHOTO INSTAGRAM)
8 / 9
तिच्या प्रत्येक फोटोवर फॅन्स फिदा होता. ते भरभरून लाइक्स आणि कमेंट्स देतात. (PHOTO INSTAGRAM)
9 / 9
मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे. (PHOTO INSTAGRAM)
टॅग्स :अमृता खानविलकर