Join us  

PHOTOS: अमृता खानविलकर साडीत दिसतेय ग्लॅमरस, पाहा तिचे स्टायलिश फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 7:00 AM

1 / 8
मराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृता खानविलकरने दाखवली आहे. (Photo Instagram)
2 / 8
सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे. (Photo Instagram)
3 / 8
अमृताने सोशल मीडियावर पिवळ्या रंगाच्या साडीतले फोटोशूट शेअर केले आहे. (Photo Instagram)
4 / 8
या फोटोशूटमध्ये अमृता वेगवेगळ्या पोज देताना दिसतेय. तिच्या चाहत्यांना हे फोटोशूट आवडले आहे. (Photo Instagram)
5 / 8
सुरुवातीला एक डान्सर म्हणून प्रसिद्ध असलेली अमृता आता मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. (Photo Instagram)
6 / 8
राजी', 'सत्यमेव जयते' , 'मलंग' अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. (Photo Instagram)
7 / 8
अमृता खानविलकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती चोरीचा मामला या चित्रपटात झळकली होती. (Photo Instagram)
8 / 8
टॅग्स :अमृता खानविलकर