Join us  

PHOTOS: साडीत प्रचंड सुंदर दिसते अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 7:00 AM

1 / 9
कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. (Photo Instagram)
2 / 9
मृण्मयीने सोशल मीडियावर हा फोटो अपलोड करताच तिच्या चाहत्यांकडून खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Photo Instagram)
3 / 9
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते.(Photo Instagram)
4 / 9
आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते. (Photo Instagram)
5 / 9
आपल्या सोज्वळ सौंदर्यानेही चाहत्यांना घायाळ करू शकतात हेच मृण्मयीच्या या फोटोने सिध्द केल्याचे पाहायला मिळत आहे. (Photo Instagram)
6 / 9
याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे. (Photo Instagram)
7 / 9
कट्यार काळजात घुसली' , नटसम्राट, 'स्लॅमबुक' चित्रपटात मृण्मयीने जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. (Photo Instagram)
8 / 9
विविध सिनेमातील अभिनयासह मृण्मयीने दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे. (Photo Instagram)
9 / 9
'अग्निहोत्र', 'कुंकू' यासारख्या मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. (Photo Instagram)
टॅग्स :मृण्मयी देशपांडे