केतकी माटेगावकर विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन, नवं गाणं रिलीज! कुठे बघाल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 16:11 IST
1 / 7अभिनेत्री-गायिका केतकी माटेगावकर ही मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेत्री2 / 7केतकी माटेगावकरने 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' मध्ये तिच्या गायनाची चुणूक दाखवली3 / 7केतकी माटेगावकरने आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल भक्तीवर आधारीत खास गाणं तिच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलं4 / 7केतकी माटेगावकरच्या नवीन गाण्याचं शीर्षक आहे 'दृष्टी विठाई'. हे गाणं तुम्ही तिच्या यूट्यूब चॅनलवर बघू शकता5 / 7केतकी माटेगावकरने 'शाळा' सिनेमाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलंय6 / 7केतकी माटेगावकर शेवटी आपल्याला 'अंकुश' या मराठी सिनेमात दिसली होती7 / 7केतकी माटेगावकरच्या अभिनयाचे आणि गाण्याचे असंख्य चाहते आहेत