Join us  

अभिनेत्री अमृता खानविलकरच्या दिलखेच अदांवर चाहते झाले फिदा, फोटोंवरुन हटणार नाही तुमची नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 7:00 AM

1 / 9
वाजले की बारा म्हणत तमाम रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेली मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर. (Photo Instagram)
2 / 9
सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे. (Photo Instagram)
3 / 9
अमृताचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात.(Photo Instagram)
4 / 9
मराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे. (Photo Instagram)
5 / 9
अमृता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. (Photo Instagram)
6 / 9
ती सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडिओ नेहमीच पोस्ट करत असते. (Photo Instagram)
7 / 9
मराठी सिनेमांसह अमृताने बॉलिवूडमध्येही आपली ओळख निर्माण केली आहे.(Photo Instagram)
8 / 9
'राजी', 'सत्यमेव जयते' अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली. (Photo Instagram)
9 / 9
सुरुवातीला एक डान्सर म्हणून प्रसिद्ध असलेली अमृता आता मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. (Photo Instagram)
टॅग्स :अमृता खानविलकर