"गली में आज चाँद निकला...", लाल बनारसी साडीत सोनाली कुलकर्णीचं खास फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 16:26 IST
1 / 7सोनाली कुलकर्णीने तिच्या आजवरच्या कारकिर्दीत मराठी फिल्म इंडस्ट्रीला एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. 2 / 7सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीची तगडी फॅनफॉलोइंग आहे.3 / 7नुकतेच सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही खास फोटो पोस्ट केले आहेत.4 / 7या फोटोंमध्ये सोनालीने अतिशय सुंदर लाल रंगाची बनारसी साडी परिधान केली आहे.5 / 7अप्सरेचा हा घायाळ करणारा लूक पाहून नेटकऱ्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.6 / 7'Shaddi Ready...'असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलंय.7 / 7अभिनेत्रीचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.