मराठमोळी, थोडीशी साधी-भोळी! रिंकू राजगुरूचं आरस्पानी सौंदर्य; फोटो पाहून चाहते झाले सैराट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 16:54 IST
1 / 7या चित्रपटातून अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरूने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. 'सैराट'ने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. 2 / 7सध्या सोशल मीडियावर रिंकू राजगुरुच्या नावाची चर्चा होताना दिसते. 3 / 7रिंकू सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ती कायमच तिचे फोटो पोस्ट करत असते. 4 / 7नुकतंच रिंकूने साडी नेसून सुंदर फोटोशूट केलं आहे.5 / 7बनारसी साडी त्यावर साजेसे दागिने परिधान करून अभिनेत्रीने साजशृंगार केला आहे. शिवाय तिने केसात गजरा माळला आहे. 6 / 7रिंकू या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसते आहे. 7 / 7'दुनियादारी हमको आती नहीं और सादगी आपको भाती नहीं...', असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.