Join us  

मराठमोळ्या मिथिला पालकरच्या सुपर बोल्ड अदा! चाहते झाले फिदा, SEE PHOTOS

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 7:55 PM

1 / 10
अभिनेत्री मिथिला पालकरने अभिनयाव्यतिरिक्त अप्रतिम स्टाइल स्टेटमेंटनेही चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं आहे.
2 / 10
मिथिला पालकर तिच्या अभिनयासह बोल्ड अवतारासाठीही ओळखली जाते.
3 / 10
पारंपरिक पेहरावापासून ते वेस्टर्न आउटफिट्सपर्यंत, सर्वच पॅटर्नचे कपडे ही अभिनेत्री ग्रेस व आत्मविश्वासाने कॅरी करते.
4 / 10
मिथिलाचे सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोअर आहेत.
5 / 10
ती नेहमीच आपले वेगवेगळ्या लुकमधील स्टायलिश फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
6 / 10
मिथिलाने नुकतंच एक नवं फोटोशूट केलं आहे, त्यात ती फार सुंदर दिसत आहे.
7 / 10
मिथिलाने या लेहंग्यावर कानातले आणि नेकलेस परिधान केला आहे.
8 / 10
त्यामुळे तिचा लुक अधिक खुलून दिसत आहे. तसंच लेहंगा कॅरी करणंही तिला सोपं जात आहे.
9 / 10
वेव्ही आणि कुरळ्या केसांमुळे तिचा लुक अधिक उठावदार दिसतो आहे.
10 / 10
तिनं आपल्या गोंडस व मोहक लुकने सर्वांचं हृदय जिंकलं आहे.
टॅग्स :मिथिला पालकरसेलिब्रिटीमराठी अभिनेता