सोनपरी लूकमध्ये दिसली मराठमोळी श्रिया पिळगावकर, फोटो पाहून म्हणाल - छान किती दिसते..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 06:00 IST
1 / 8अभिनेत्री श्रिया पिळगावकरने कमी कालावधीत हिंदी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे.2 / 8श्रिया पिळगावकरने नुकतेच सोनपरी लूकमधील फोटो शेअर केले आहेत. 3 / 8तिचा हा लूक चाहत्यांना खूप भावतो आहे.4 / 8श्रिया पिळगावकरच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. 5 / 8'हाथी मेरे साथी' चित्रपटात कल्कीच्या जागी श्रियाची वर्णी लागली आहे. या चित्रपटातून ती दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. 6 / 8या चित्रपटात ती पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.7 / 8श्रिया पिळगावकरने शाहरूख खानसोबत 'फॅन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.8 / 8अनुभव सिन्हाचा आगामी चित्रपट 'अभी तो पार्टी शुरू हुई है'मध्ये श्रिया पाहायला मिळणार आहे.