Join us

साध्या साडीतही रिंकू दिसते कमालीची सुंदर; प्रिंटेड साडीतलं तिचं हे फोटोशूट एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 12:03 IST

1 / 9
पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांना वेड लावणारी लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु.
2 / 9
उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर रिंकूने अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं.
3 / 9
सैराट, कागर, मेकअप अशा कितीतरी चित्रपटातून रिंकूने लोकप्रियता मिळवली.
4 / 9
अलिकडेच रिंकू झुंड या चित्रपटात झळकली. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने गेल्या काही दिवसांपासून तिचा सोशल मीडियावरील वावर वाढला आहे.
5 / 9
गेल्या अनेक दिवसांपासून रिंकू सोशल मीडियावर कमालीची सक्रीय झाली असून तिचे नवनवीन फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत आहे.
6 / 9
अलिकडेच रिंकूने इन्स्टाग्रामवर तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
7 / 9
पांढऱ्या रंगाच्या प्रिंटेड साडीत रिंकूने हे खास फोटोशूट केलं आहे.
8 / 9
या फोटोमध्ये रिंकू कमालीची सुंदर दिसत आहे.
9 / 9
रिंकू राजगुरुचा मनमोहक फोटो
टॅग्स :रिंकू राजगुरूसिनेमासेलिब्रिटी