1 / 10मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे. उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रार्थना प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.2 / 10मराठीसह हिंदी मालिकांमध्ये झळकलेल्या प्रार्थनाचा आज प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिची कायम चर्चा रंगत असते.3 / 10प्रार्थना दररोज 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येते. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ती चाहत्यांच्या संपर्कात असते.4 / 10प्रार्थना कायम ग्लॅमरस फोटोशूट करुन यातील काही फोटो नेटकऱ्यांसोबत शेअर करत असते. 5 / 10अलिकडेच प्रार्थनाने सिल्कच्या वनपीस गाऊनमध्ये फोटोशूट केलं आहे.6 / 10या फोटोमध्ये प्रार्थना कमालीची सुंदर आणि मनमोहक दिसत आहे.7 / 10प्रार्थनाच्या या फोटोला नेटकऱ्यांकडून विशेष पसंती मिळत आहे.8 / 10या फोटोशूटसाठी प्रार्थनाने न्यूड मेकअप केला आहे.9 / 10बऱ्याचदा पारंपरिक आऊटफिटमध्ये फोटो शेअर करणाऱ्या प्रार्थनाचे हे फोटोदेखील तितकेच सुंदर आहेत.10 / 10प्रार्थना कायम वेगवेगळे प्रयोग करुन फोटोशूट करत असते.