नथीचा नखरा!! मराठमोळा साजशृंगार करत प्रार्थनाने जिंकली नेटकऱ्यांची मनं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 14:32 IST
1 / 8मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे.2 / 8सध्या प्रार्थना माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.3 / 8उत्तम अभिनयासह चर्चेत येणार प्रार्थना सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.4 / 8प्रार्थना सोशल मीडियावर कायम तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते.5 / 8अलिकडेच प्रार्थनाने मराठमोळ्या वेशात एक नवं फोटोशूट केलं आहे.6 / 8प्रार्थनाने नाकात नथ घालून हे फोटोशूट केलं आहे. त्यामुळे सध्या ती चर्चेत आहे.7 / 8मराठमोळ्या लूकमध्ये प्रार्थना कमालीची सुंदर दिसत आहे.8 / 8प्रार्थनाचं हे फोटोशूट अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.