Join us
Daily Top 2Weekly Top 5

बापरे, इतकं बोल्ड फोटोशूट! मराठी अभिनेत्रीचे हॉट फोटो पाहून चाहत्यांची उडाली झोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 12:46 IST

1 / 6
सध्या एका मराठी अभिनेत्रीच्या हॉट फोटोशूटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मराठी अभिनेत्री पल्लवी पाटीलचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
2 / 6
पल्लवीने जीन्स आणि ब्रालेट टॉपमध्ये बोल्ड फोटोशूट केलं आहे. अभिनेत्रीने तिच्या हॉट अदा फोटोंमध्ये दाखवल्या आहेत.
3 / 6
पल्लवीचे हे फोटो पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
4 / 6
पल्लवी पाटील हा मराठी टेलिव्हिजनचा लाडका चेहरा आहे. पल्लवीने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे.
5 / 6
पल्लवीने नाटकांमध्येही काम केलं आहे. 'जर तरची गोष्ट' या नाटकातील तिची भूमिका प्रेक्षकांना आवडते.
6 / 6
ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. चाहत्यांना पल्लवी तिचे करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स देत असते.
टॅग्स :पल्लवी पाटीलटिव्ही कलाकार