By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 16:00 IST
1 / 102 / 103 / 104 / 105 / 10पल्लवीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केल्याचं दिसत आहे. 6 / 10पल्लवी पाटील हा मराठी टेलिव्हिजनचा लाडका चेहरा आहे. पल्लवीने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे.7 / 10पल्लवी पाटीलला रुंजी या मालिकेतून लोकप्रियता मिळाली.आजही पल्लवी पाटील 'रुंजी' मालिकेमुळेच चाहत्यांच्या लक्षात आहे. 8 / 10तिने 'बापमाणूस', 'अग्निहोत्र 2', 'वैदही', 'आदिशक्ती' अशा मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 9 / 10पल्लवीने नाटकांमध्येही काम केलं आहे. 'जर तरची गोष्ट' या नाटकातील तिची भूमिका प्रेक्षकांना आवडते.10 / 10ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. चाहत्यांना पल्लवी तिचे करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स देत असते.