Join us  

निसर्गाच्या सानिध्यात मितालीचा कूल अंदाज; शेअर केले बाली ट्रीपचे खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 1:59 PM

1 / 8
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मिताली मयेकर. उत्तम अभिनेत्री असलेली मिताली कायम नवनवीन ठिकाणांना भेट देत असते.
2 / 8
मिताली सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम नेटकऱ्यांसोबत तिच्या जीवनातील लहानमोठे किस्से, छोटे-छोटे क्षण शेअर करत असते.
3 / 8
आतापर्यंत मितालीने अनेक वेळा विदेशवारी केली आहे. अलिकडेच तिने इंडोनेशियाचा दौरा केला.
4 / 8
मितालीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत तिच्या इंडोनेशिया दौऱ्यातील आठवणींना उजाळा दिला आहे.
5 / 8
मितालीने बालीतील काही निवडक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
6 / 8
मितालीने तिच्या बाली ट्रीपमधील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. Mentally here असं कॅप्शनही तिने या फोटोंना दिलं आहे.
7 / 8
सोशल मीडियावर मितालीच्या फोटोंची चर्चा होतीये.
8 / 8
मिताली सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
टॅग्स :मिताली मयेकरसेलिब्रिटीटेलिव्हिजन