Join us

सई ताम्हणकरचं ग्लॅमरस फोटोशूट, तिच्या एका नजरेने सगळे घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 14:06 IST

1 / 10
बोल्ड, बिनधास्त आणि ब्युटीफूल असं म्हटलंं की आपल्या डोळ्यासमोर नावं येत सई ताम्हणकर.
2 / 10
सई ताम्हणकर ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. मराठी, हिंदी या दोन्हीमध्ये तिने काम केलं असून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
3 / 10
सईचा फॅशन सेन्सही कमालीचा आहे. तिच्या फॅशनची नेहमीच चर्चा होताना दिसते.
4 / 10
सईचा सोशल मीडियावरही दांडगा वावर आहे. त्यामुळे ती कायम तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
5 / 10
आताही सई ताम्हणकरने तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंची चर्चा चांगलीच रंगली आहे.
6 / 10
सईने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केलाय. यात सई खूपच सुंदर आणि तितकीच हॉट दिसते आहे.
7 / 10
सईचा हा बोल्ड लूक चाहत्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.
8 / 10
सईच्या या फोटोंवर कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव होतो आहे. तसंच लाईक्सही येत आहेत.
9 / 10
तिचा हा लूक चाहत्यांना घायाळ करतोय. तिचा हा कातिलाना लूक तिच्या नव्या सीरिजसारखाच आहे. सई ही सध्या तिच्या 'मानवत मर्डर्स' सीरिजमुळे चर्चेत आहे. ‘मानवत मर्डर्स’ ही वेब सीरिज (Web Series) सत्य घटनेवर आधारित आहे.
10 / 10
महाराष्ट्रात घडलेल्या पण देशाताला हादरवणाऱ्या एका हत्याकांडावर ही सीरिज बेतलेली आहे. अतिशय क्रुर असं हे हत्याकांड होतं. यात मुली आणि महिलांचा बळी गेला होता. १९७२ ते १९७४ या दोन वर्षात या हत्यांकांडानं महाराष्ट्र हादरला होता.
टॅग्स :सई ताम्हणकरसेलिब्रिटीसोशल मीडिया