By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 12:07 IST
1 / 16बॉलिवूडमध्ये दिवाळीचा उत्साह दिसून येतोय. परवा क्रिती सॅननची दिवाळी पार्टी रंगली आणि काल रात्री बॉलिवूडचा दिग्गज फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्रा याच्या घरी प्री-दिवाली पार्टी झाली.2 / 16मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत बॉलिवूडचे अनेक स्टार्सनी हजेरी लावली. अगदी काजोल, कतरिनापासून सुहाना खान, अनन्या पांडे, जान्हवी कपूर, खूशी कपूर सारा अली खान. पण एका व्यक्तीची खास चर्चा झाली. ती म्हणजे सुहाना खान.3 / 16होय, शाहरूख खान व गौरी खानची लाडकी लेक सुहाना खानने साडीत स्टायलिश एन्ट्री घेतली. तिच्याकडे सर्वांच्या नजरा वळल्या. साडीमध्ये सुहाना खान कमालीची सुंदर दिसत होती.4 / 16कियारा अडवाणी हिनेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. गोल्डन, कॉपर साडीत तिचं सौंदर्य खुलून आलं होतं.5 / 16कतरिना कैफ व विकी कौशल या जोडप्याची ही पहिली दिवाळी. मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत हे जोडपं खास स्टाईलमध्ये दिसलं.6 / 16या पार्टीत आणखी एका कथित कपलने लक्ष वेधून घेतलं. ते म्हणते अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर. होय, अनन्या व आदित्य यांनी सोबत पोझ दिली. हे दोघंही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे.7 / 16जान्हवी कपूर व खुशी कपूर या दोघी बहिणींनी एकत्र पोझ दिली. दोघीही स्टायलिश लुकमध्ये दिसल्या.8 / 16सारा अली खानने भाई इब्राहिमसोबत डॅशिंग एन्ट्री घेतली. यावेळी सारा लहंग्यात कमालीची सुंदर दिसत होती.9 / 16मनीष मल्होत्राचा सगळ्यात जवळचा मित्र करण जोहर हाही पार्टीला हजर होता. त्याच्या हटके लुकनेही लक्ष वेधून घेतलं.10 / 16काजोल ही सुद्धा मनीष मल्होत्राची जुनी व जवळची मैत्रीण. तिनेही मनीषच्या दिवाळी पार्टीला हजेरी लावली.11 / 16मलायका अरोरा12 / 16करिश्मा कपूर13 / 16नव्या नवेली व शनाया कपूर14 / 16नुसरत भरूचा15 / 16ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन 16 / 16सिद्धार्थ मल्होत्रा