Join us  

Mallika Sherawat: मर्डर गर्ल मल्लिका शेरावत नो-मेकअप लूकमध्ये दिसते तितकीच सुंदर, पूल जवळचे फोटोशूट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 8:00 AM

1 / 9
अभिनेत्री मल्लिका शेरावत (Mallika sherawat) बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय असते. (Photo Instagram)
2 / 9
मल्लिका शेरावतने तिच्या करिअरची सुरूवात जाहिरातीतून केली होती. ज्यात ती अमिताभ बच्चन आणि शाहरूख खानसोबत झळकली आहे. (Photo Instagram)
3 / 9
तिने फिल्मी करिअरची सुरूवात 'जीना सिर्फ मेरे लिए' चित्रपटातून केली आहे. (Photo Instagram)
4 / 9
ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत राहणाऱ्या मल्लिकाने यावेळी तिचे नो मेकअप लूकमधलं फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)
5 / 9
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या लेटेस्ट फोटोंमध्ये मल्लिका मेकअप शिवाय ही तितकीच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 9
या फोटोंमध्ये मल्लिका शेरावत कलरफुल ड्रेसमध्ये पूलसाइडवर वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 9
हे फोटो शेअर करताना मल्लिकाने लिहिले आहे – NO Botox, NO fillers ! I enjoy being as natural as GOD made me.. (फोटो: इंस्टाग्राम)
8 / 9
मल्लिका शेरावत ख्वाहिश आणि मर्डर यासारख्या चित्रपटातून चर्चेत आली होती. (Photo Instagram)
9 / 9
टॅग्स :मल्लिका शेरावतसेलिब्रिटी