महेश मांजरेकरांची मुलगी दिवसेंदिवस होत चाललीय ग्लॅमरस, सौंदर्यात बॉलिवूडच्या नायिकांना देतेय टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 17:23 IST
1 / 8महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर (Saiee Manjrekar) सोशल मीडियावरही सक्रीय असून बऱ्याचदा ती ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.2 / 8सई मांजरेकरने दबंग ३मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. 3 / 8सलमान खान सोबत दबंग ३मध्ये स्क्रीन शेअर केल्यानंतर सई मांजरेकरला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. 4 / 8सई मांजरेकर सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.5 / 8नुकतेच सई मांजरेकर हिने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. 6 / 8दिवसेंदिवस सई मांजरेकर ग्लॅमरस होत चालली आहे. 7 / 8सई मांजरेकरच्या सोशल मीडियावरील फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते. 8 / 8सई मांजरेकर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.