लागिरं झालं जी फेम शिवानी बावकरचे ग्लॅमरस फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 15:07 IST
1 / 10प्रेक्षकांची आवडती लागिरं झालं जी ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 2 / 10लागिरं झालं जी या मालिकेतील शीतल ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते.3 / 10या मालिकेत शीतल ही भूमिका शिवानी बावकर साकारत असून या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली.4 / 10शिवानी लागिरं झालं जी या मालिकेत नेहमीच पंजाबी ड्रेस अथवा साडीत दिसते.5 / 10शिवानी तिच्या खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस असून ती खूपच वेगळी दिसते.6 / 10शिवानी तिचे अनेक फोटो नेहमीच तिच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट करत असते.7 / 10शिवानीच्या चाहत्यांना तिचा हा ग्लॅमरस लूक प्रचंड आवडतो. 8 / 10लागिरं झालं जी ही मालिका संपल्यानंतर शिवानीचे फॅन्स तिला मिस करणार यात काहीच शंका नाही.9 / 10शिवानी मुळची पुण्याची असून ती केवळ २५ वर्षांची आहे. तिला लहानपणापासून अभिनयाची आवड असल्याने ती अभिनयक्षेत्रात आपले नाव कमवण्यासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून मुंबईत राहात आहे. 10 / 10अगले जन्म मोहे बिटिया ही किजो, फुलवा यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये शिवानी झळकली होती. तसेच तिने देवयानी, सुंदर माझं घर यांसारख्या मराठी मालिकांमध्ये देखील छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत.