1 / 10बॉलिवूडमध्ये लॉकडाऊनमुळे अनेक अभिनेत्रींचे विनामेकअप लूक समोर आले आहेत.2 / 10विनामेकअपमध्ये काहींना ओळखणे शक्य होत नाही तर काही खुपच सुंदर दिसतात.3 / 10यात आवर्जुन उल्लेख करावा लागेल तो करिश्मा कपूरचा.4 / 10करिश्मा कपूरनेही सोशल मीडियावर तिचा विनामेकअप लूकचे अनेक फोटो शेअर केले आहेत.5 / 10करिश्मा जितकी मेकअपमध्ये सुंदर दिसते त्याहूनही अधिक ती विनामेकअप सुंदर दिसते.6 / 10योगा वर्कआऊट करण्यासोबत योग्य आहार ती घेते.7 / 10वेळेवर खाणं हीच गोष्ट तुम्हाला उत्तम आरोग्य आणि सौंदर्य देऊ शकतं असेच करिश्मा सांगते.8 / 10तुर्तास करिश्माचा विनामेकअप लूक पाहून चाहते झाले फिदा झाले आहेत.9 / 10लॉक डाऊनदरम्यानही ती चाहत्यांसह तिच्या खास गोष्टी शेअर करत असते. 10 / 10त्यामुळे तिला मोठ्या संख्येने तिचे चाहते मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात.