1 / 8अभिनेत्री करिश्मा तन्नाने नुकतेच सोशल मीडिया इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत, जे खूप व्हायरल होताना दिसत आहेत.2 / 8या फोटोत करिश्मा तन्ना स्टायलिश अंदाजात पोझ देताना दिसते आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.3 / 8करिश्मा तन्नाने फोटो शेअर करत लिहिले की, ये रेशमी जुल्फे4 / 8करिश्मा तन्ना सोशल मीडियावर कधी ट्रेडिशनल लूक तर कधी ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते.5 / 8करिश्माने आपल्या करिअरची सुरूवात मॉडेलिंगमधून केली होती.6 / 8करिश्मा तन्ना बिग बॉसमध्ये देखील सहभागी झाली होती.7 / 8करिश्मा तन्नाने २००५ साली दोस्ती फ्रेंडशिप फॉरेव्हरमधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.8 / 8करिश्मा तन्नाचे इंस्टाग्रामवर ६.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.