Join us

कंगना राणौत दिसली समुद्र किनारी, शेअर केले ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 15:53 IST

1 / 8
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने नुकतेच इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 8
या फोटोत कंगना राणौत बीचवर बिकनीमध्ये दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 8
हा फोटो मेक्सिकोचा आहे. या फोटोमुळे काही जणांनी कंगनाला ट्रोल केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 8
पोस्टसोबत कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आपल्या जीवनातील मी सर्वात रोमांचित ठिकाणी गेले आहे. मेक्सिको त्यातील एक आहे. सुंदर पण अनप्रेडिक्टेबल जागा. हा फोटो मेक्सिकोमधील एका छोटेसे आयलंड तुलुमचा आहे.
5 / 8
काही तासात कंगनाच्या या पोस्टवर 5.5 लाखांच्या जवळपास लाइक्स आले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 8
अभिनेत्री कंगना राणौतचा जन्म हिमाचल प्रदेशमधील भांभला येथे झाला आहे.(फोटो: इंस्टाग्राम)
7 / 8
कंगना राणौतने आपले शालेय शिक्षण डी.ए.वी शाळा चंदीगढ मधून केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
8 / 8
नुकतीच कंगना राणौत चित्रपट पंगामध्ये दिसली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :कंगना राणौत