Join us  

John Abraham House :जॉन अब्राहमचं अवॉर्ड व्हिनिंग घर पाहिलंत का, आतून दिसते कसं? पाहा या आलिशान घराचे Inside Photo

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 10:35 AM

1 / 10
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमला कोणत्याही परिचयाची गरज नाही. जॉन आज आपला वाढदिवस साजरा करतो आहे. त्यानिमित्त आम्ही तुम्हाला त्यानिमित्त अवॉर्ड व्हिनिंग घर आतून कसं दिसतं ते दाखवणार आहोत.
2 / 10
जॉन एका अतिशय सुंदर पेंटहाऊसमध्ये राहतो. ज्याचे नाव Villa In The Sky आहे. या सुंदर घरात जॉन त्याची पत्नी प्रिया रुंचाल (Priya Runchal) सोबत राहतो. पाहुया जॉन अब्राहमचे आतून कसं दिसतं ते. (Photo twitter )
3 / 10
जॉनचं हे घर आलिशान आहे. फोटो पाहुन यांचा अंदाज येतो. (Photo twitter )
4 / 10
जॉनने आपलं घराचं वैशिष्ट्य म्हणजे ते साधं आणि सुंदरही आहे. जॉनने हे घर त्याला हवे तसे डिझाइन केले आहे. जॉनच्या मते, घर हे तुमच्या व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित असते..(Photo twitter )
5 / 10
जॉनने घराची रचना अगदी सोप्या पद्धतीने केली आहे आणि त्याला आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली आहे. हे घर समुद्राभिमुख पेंटहाउस आहे, जिथून अरबी समुद्राचे सुंदर दृश्य दिसते.(Photo twitter )
6 / 10
त्याच्या बेडरूममधून समुद्राचे सुंदर दृश्य दिसते, जे त्याचे घर आणखी खास बनवते. घरात प्रशस्त लिव्हिंग रूम आहे. त्याच वेळी, फिटनेस जंकी जॉनने स्वतःच्या घरात एक जिम देखील बनवली आहे. जिथे तो आपला जास्तीत जास्त वेळ घालवतो.(Photo twitter )
7 / 10
घरातील प्रत्येक कोपरा अन् कोपरा जॉनने खपू सुंदर सजवला आहे. (Photo twitter )
8 / 10
जॉनला हे घर खूप प्रिय आहे जिथे तो आनंदी जीवन जगतो.(Photo twitter )
9 / 10
त्यामुळेच या घराची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर डिझाईनने सर्वोत्कृष्ट घराच्या श्रेणीत निवड केली असून जॉनच्या घराला पुरस्कारही मिळाला आहे.(Photo twitter )
10 / 10
जॉन अब्राहम(John Abraham)चे घर सातव्या आणि आठव्या मजल्यावर आहे. सातव्या मजल्यावर एक ओपन टेरेस आहे. जिथून सुंदर दृश्य दिसते..(Photo twitter )
टॅग्स :जॉन अब्राहम