Janhvi Kapoor: जान्हवी कपूरने केलं असं फोटोशूट, एकटक बघतच राहिले फॅन्स....
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 13:58 IST
1 / 9Janhvi Kapoor Sizzling Photos: अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) नेहमीच तिच्या फोटोंमुळे चर्चेत राहते आता पुन्हा एकदा ती तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आले. तिने तिचे फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जे व्हायरल झाले आहेत.2 / 9या फोटोंमध्ये जान्हवी कपूरने सोनेरी डिम लाइटमध्ये एकापेक्षा एक सुंदर पोज दिल्या आहेत. जान्हवीचे हे बोल्ड फोटो पाहून तिच्या फॅन्सची झोप उडाली आहे. 3 / 9जान्हवी कपूरच्या आकर्षक फोटोंची खासियत म्हणजे तिची एक्सप्रेशन आणि तिच्या अंगावर पडणारा सोनेरी प्रकाश. एका आरशासमोर ती स्वत:ला न्याहाळताना दिसत आहे. 4 / 9या फोटोत जान्हवी कपूर ब्लॅक कलरच्या वन पीस स्ट्रॅपी ड्रेसमध्ये फारच हॉट दिसत आहे. फॅन्स तिच्या या फोटोंवर भरभरून प्रेम लुटवत आहेत. त्यांनी लाइक्सचा पाऊस पाडला आहे.5 / 9जान्हवी कपूर अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिने इंडस्ट्रीत येताच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच तिची फॅन फॉलोइंगही मोठी आहे.6 / 9केवळ २५ वयात जान्हवी कपूरने फॅशन इंडस्ट्रीत एक वेगळा बेंचमार्क सेट केला आहे. 7 / 9ट्रेडिशनल असो किंवा वेस्टर्न जान्हवी कपूर कोणत्याही लूकमध्ये कमालीची सुंदर दिसते. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव राहते. ती नेहमीच तिचे एकापेक्षा एक भारी फोटोजही सोशल मीडियावर शेअर करत असते.8 / 99 / 9