Join us

PICS: बॅकलेस ड्रेसमध्ये जॅकलिन फर्नांडिसने फ्लॉन्ट केली फिगर, पाहा अभिनेत्रीची ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 15:50 IST

1 / 6
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या ग्लॅमरस लुक्समुळे नेहमीच चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 6
पुन्हा एकदा जॅकलीनने तिच्या लेटेस्ट फोटोंनी इंस्टाग्रामवर चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 6
या फोटोंमध्ये जॅकलीन बॅकलेस ब्लॅक ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 6
ब्लॅक डिझायनर बॉडी-हगिंग आउटफिटमध्ये, जॅकलीन तिची फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 6
जॅकलिनने फोटो शेअर करताच हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 6
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर जॅकलीन फर्नांडिसचे दोन सिनेमे एकापाठी एक रिलीज होणार आहेत. पहिला म्हणजे बच्चन पांडे १८ मार्चला रिलीज होतोय. यात ती अक्षय कुमार, अरशद वारसी, क्रिती सेननसोबत दिसणार आहे. तर दुसरा सिनेमा आहे अटॅक. हा सिनेमा ११ एप्रिलला रिलीज होणार आहे. ज्यात ती जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :जॅकलिन फर्नांडिसबॉलिवूड