PHOTOS: शाहरुख खानच्या आलिशान घराचे फोटो पाहून व्हाल थक्क, गौरी खानने केले डिझाइन, See Inside Pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2020 07:00 IST
1 / 9बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने अलीकडेच दिल्लीतील आपल्या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Instagram) 2 / 9शाहरुख खान आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत मुंबईतील आपल्या लक्झरी होम मन्नतमध्ये राहतो. (Photo Instagram) 3 / 9शाहरुख खानचे दिल्लीमध्ये लक्झरी होम देखील आहे. (Photo Instagram) 4 / 9गौरीने दिल्लीतील हे घर पुन्हा डिझाईन केले आहे. जुन्या स्मृती व प्रेमाने हे घर नव्याने सजवले आहे. (Photo Instagram) 5 / 9 घरातील प्रत्येक खोलीपासून ते ड्रॉईंग रूमपर्यंतची झलक फोटोंमध्ये दिसतेय. (Photo Instagram) 6 / 9शाहरुख खानचे हेे आलिशान घर कोणत्या महलपेक्षा कमी नाही आहे. (Photo Instagram) 7 / 9शाहरुख खानचा जन्म 2 नोव्हेंबर 1965 रोजी दिल्लीमध्ये झाला होता. (Photo Instagram) 8 / 9शाहरुख खानने 26 ऑगस्ट 1991 रोजी गौरीशी लग्न केले. (Photo Instagram) 9 / 9शाहरुख खान आणि गौरीला आर्यन, सुहाना आणि अबराम अशी तीन मुले आहेत. (Photo Instagram)