Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रचला तर संसार, निभावलं तर जीवन आहे'; अंकिता लोखंडेने शेअर केले विकी जैनसोबतचे फोटो ​

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 17:15 IST

1 / 7
अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला आहे.
2 / 7
अंकिता आणि विकी यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.
3 / 7
अंकिताने नुकतेच लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत.
4 / 7
अंकिताने विकी जैनसोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, प्रेम म्हणजे समजली तर भावना आहे, केली तर मस्करी आहे, मांडला तर खेळ आहे, ठेवला तर विश्वास आहे, घेतला तर श्वास आहे, रचला तर संसार आहे, निभावले तर जीवन आहे.
5 / 7
अंकिता लोखंडेच्या या फोटोवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
6 / 7
या फोटोत अंकिताने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे आणि विकी जैनने शेरवानी घातलेली दिसते आहे.
7 / 7
विकी जैन प्रसिद्ध उद्योगपती असून तो गुजराती असला तरी लग्नाचे सर्व विधी महाराष्ट्रीयन पद्धतीने पार पडले.
टॅग्स :अंकिता लोखंडे