Join us

इब्राहिमने शेअर केला शर्टलेस फोटो, रुमर्ड गर्लफ्रेंड पलक तिवारीने केली कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 18:15 IST

1 / 7
सैफ अली खानचा लेक इब्राहिम हा लोकप्रिय स्टारकिड आहे. गेल्या काही दिवसांपासून इब्राहिम आणि पलक तिवारी यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू आहेत.
2 / 7
इब्राहिम आणि पलक तिवारी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्या दोघांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं.
3 / 7
ते दोघे मालदीव्सला एकत्र व्हॅकेशनलाही गेले होते. तेव्हाही ते चर्चेत आले होते.
4 / 7
आता मात्र इब्राहिम वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. इब्राहिमने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे.
5 / 7
या फोटोवर रुमर्ड गर्लफ्रेंड पलक तिवारीने कमेंट केली आहे. तिच्या या कमेंटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
6 / 7
इब्राहिमच्या या फोटोवर पलक तिवारीने इमोजी शेअर केले आहेत.
7 / 7
तिच्या या कमेंटमुळे इब्राहिम आणि पलक तिवारीच्या अफेअरच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.
टॅग्स :इब्राहिम अली खानपलक तिवारी