1 / 6बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा चुलत बहीण तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे. (फोटो इन्स्टाग्राम) 2 / 6पश्मीना ही हृतिक रोशनचे काका राजेश रोशन यांची मुलगी आहे. (फोटो इन्स्टाग्राम)3 / 6रिपोर्टनुसार, पश्मीना लवकरच 'इश्क विश्क रिबाउंड' या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)4 / 6पश्मीना दिसायला अतिशय सुंदर असून ती तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.(फोटो इन्स्टाग्राम)5 / 6पश्मीना रोशन इन्स्टाग्रामवर तिच्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)6 / 6तिचे हे फोटो पाहून ती करिना कपूर, कतरिना कैफ, आलिया भट, दीपिका पादुकोण या आजच्या आघाडीच्या अभिनेत्रींना टक्कर देणार अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.(फोटो इन्स्टाग्राम)