By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 19:35 IST
1 / 9अमेरिकन पॉर्नस्टार लीसा अॅन गेल्या काही दिवसांपासून भलतीच चर्चेत आहे. एका मुलाखतीत तिने काही खळबळजनक दावे केले. त्यावरून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलंय.2 / 9लीसा अॅनने एक मुलाखत दिली होती. ही मुलाखत आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसारमाध्यमातून छापूनही आली होती.3 / 9या मुलाखतीत एक गोष्ट उघड झाली की काही वर्षांपूर्वी लीसाने एका मुलाखतीत असं म्हटलं होतं की NBA चे स्टार्स म्हणजेच बास्केटबॉलपटू हे सीक्रेट मॉडेल असतात. त्यामुळे त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवणं अधिक सोयीस्कर असतं. 4 / 9त्यात तिने असं म्हटलं आहे की NBA स्टार्स म्हणजेच बास्केटबॉलपटूंशी शारीरिक संबंध ठेवणं तिला फारच पसंत होतं.5 / 9याशिवाय, कमी वयाच्या युवा खेळाडूंशी गप्पा मारायला, त्यांच्यासोबत वेळ घालवायला आणि शारीरिक संबंध ठेवायला जास्त आवडत असल्याचंही लिसाने सांगितलं.6 / 9लीसाने त्या मुलाखतीत असा खळबळजनक दावा केला की दर आठवड्याला तिच्यासोबत कोणी ना कोणी मोठा खेळाडू असतोच. प्रत्येक आठवड्यात तिच्याशी नवनवीन खेळाडूंची मैत्रीही होते.7 / 9अनेक बडे आणि लोकप्रिय खेळाडू माझ्याशी फोन, मेसेजच्या माध्यमातून किंवा थेट ई-मेलच्या माध्यमातून संपर्कात असतात, असंही लिसा सांगते.8 / 9मी आतापर्यंत अनेक NBA बास्केटबॉलपटूंशी संवाद साधला आहे. आमच्या गप्पाही रंगल्या आहेत. त्याच गप्पांवरून मी सांगते की NBA स्टार्स मला जास्त आवडतात, असंही लिसा म्हणाली.9 / 9NBA ही बास्केटबॉलची अतिलोकप्रिय लीग आहे. अमेरिकेच्या सुमारे ३० वेगवेगळ्या ठिकाणांहून खेळाडू यात सहभागी होतात. जगातील सर्वाधिक श्रीमंत अँथलीट्सच्या यादीतही पहिल्या क्रमांकावर NBA स्टार मायकल जॉर्डन होता.