By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 07:00 IST
1 / 8लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री हिना खानने तिचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (Photo Instagram)2 / 8निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हिना खान स्टायलिश अंदाजात फोटोशूट केलं आहे. (Photo Instagram)3 / 8हिना खान तिच्या फॅशन आणि स्टाइलसाठी ओळखली जाते. (Photo Instagram)4 / 8इन्स्टाग्रामवर हिना खानला 10 मिलियनहुन अधिक फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)5 / 8हिना शिक्षणसाठी श्रीनगरहुन दिल्लीत आली. तिने 2009मध्ये हिनाने गुडगावमधून एमबीए केले. (Photo Instagram)6 / 8अलीकडेच हिना खानने बॉलिवूडमध्ये 'हॅक्ड' या बॉलिवूड चित्रपटाद्वारे डेब्यू केला आहे. (Photo Instagram)7 / 8हिना खान व्यायाम करतानाचे व्हिडिओ देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. (Photo Instagram)8 / 8२०१८ साली कसौटी जिंदगी की या मालिकेत कोमोलिकाच्या भूमिकेत पहायला मिळाली होती. (Photo Instagram)