By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 17:48 IST
1 / 7हिना खानने सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (Photo Instagram)2 / 7या फोटोशूटमध्ये हिना खान तिच्या लूकने चाहत्यांना वेड लावले आहे. (Photo Instagram)3 / 7हिना खानचे हे फोटोशूट सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. (Photo Instagram)4 / 7हिना खानच्या या फोटोंवर काही तासांतच जवळपास 3 लाख 40 हजार लाईक्स आले आहेत. (Photo Instagram)5 / 7कसौटी जिंदगी की’ या लोकप्रिय मालिकेच्या दुस-या सीझनमध्ये हिना कोमोलिकाची भूमिका साकारताना दिसली होती. (Photo Instagram)6 / 7 हिना कोमोलिका बनून पडद्यावर आली आणि पहिल्याच एपिसोडमध्ये तिने स्वत:ची छाप सोडली. (Photo Instagram)7 / 7हिना बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती लवकरच विक्रम भटच्या सिनेमात झळकणार आहे. यात ती एक फॅशन डिझायनरची भूमिका साकारणार आहे. (Photo Instagram)