By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 19:44 IST
1 / 7टीव्ही प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानने पुन्हा एकदा चाहत्यांना वेड लावले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7हिना खानने ब्रायडल लूकमध्ये तिचे अतिशय ग्लॅमरस फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7फोटोशूटमध्ये हिना खान नववधूसारखी नटलेली दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7फोटो शेअर करताना हिनाने कॅप्शन लिहिले आहे की,'मेक इट सिंपल बट सिग्नीफिकेंट'। (फोटो: इंस्टाग्राम)5 / 7सोशल मीडियावर चाहते हिना खानच्या फोटोशूटला प्रचंड लाइक्स आणि कमेंट करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 7हिना खानचे इन्स्टाग्रामवर 15.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 7