By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 08:00 IST
1 / 12Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णीच्या आईचे नाव सविंदर असून त्या पंजाबी आहेत. 2 / 12Nehha Pendse : नेहा पेंडसेच्या आईचे नाव शुभांगी आहे. त्या बऱ्याचदा नेहाच्या फोटोत पाहायला पाहायला मिळतात.3 / 12Mukta Barve : मुक्ता बर्वेच्या आईचं नाव विजया बर्वे आहे. नुकताच वाय चित्रपटांच्या शोवेळी तिने आईसोबतचा फोटो शेअर केला होता. 4 / 12Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरच्या आईचं नाव गौरी खानविलकर असून त्या बऱ्याचदा तिच्यासोबत शूटला किंवा इव्हेंटला पाहायला मिळतात. 5 / 12Aishwarya shete : फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत सोनालीची भूमिका ऐश्वर्या शेटे हिने खूप चांगल्या प्रकारे साकारली आहे. सोनालीच्या आईचे नाव वर्षा शेटे असे आहे.6 / 12Shreya Bugde : चला हवा येऊ द्या या शोमध्ये श्रेया बुगडेने अतिशय जबरदस्त असे काम केलेले आहे. श्रेया बुगडेच्या आईचे नाव नूतन बुगडे असे आहे.7 / 12Madhurani Gokhale Prabhulkar: आई कुठे काय करते मालिकेत आई म्हणजेच अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने साकारली आहे. मधुराणीच्या आईचं नाव विद्या गोखले आहे. 8 / 12Rupali Bhosale: आई कुठे काय करते या मालिकेमध्ये संजनाची भूमिका अभिनेत्री रुपाली भोसले हिने केली आहे. रूपाली भोसले ही ग्लॅमरस अभिनेत्री आहे. तिच्या आईचे नाव प्रज्ञा भोसले असे आहे.9 / 12Apurva Gore: ईशाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा गोरे आई कुठे काय करते या मालिकेत जबरदस्त असे काम करताना दिसत आहे. ईशा हिचे तिच्या आईसोबत खूप चांगले बॉण्डिंग आहे.10 / 12Hruta Durgule : मन उडू उडू झालं या मालिकेत दिपू ही भूमिका अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने साकारली आहे. तिच्या आईसोबत तिचे खूप चांगले बॉण्डिंग पाहायला मिळते.11 / 12Abhidnya Bhave : तू तेव्हा तशी या मालिकेमध्ये अभिज्ञा भावे पुष्पवल्लीच्या भूमिकेत पाहायला मिळते आहे. तिने या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे.आभिज्ञाच्या आईचे नाव हेमांगी भावे आहे.12 / 12Dnyanada Ramtirthkar: अपूर्वा ही आपल्याला ठिपक्यांची रांगोळी या मालिकेमध्ये अतिशय उत्कृष्ट काम करताना दिसत आहे. अपूर्वा हिचे नाव ज्ञानदा रामतीर्थकर असे आहे. तर तिच्या आईचे नाव मेधा रामतीर्थकर आहे.