1 / 6जूही चावला आणि जय मेहता यांची मुलगी जान्हवी मेहता बॉलिवूडच्या अभिनेत्रींइतकीच सुंदर आहे. तिने एका आंतरराष्ट्रीय शाळेत शिक्षण घेतले आहे. 2 / 6जान्हवी मेहताने काही वर्षांपूर्वी शाहरूख खानच्या कोलकाता नाइट रायडर्सकरीता बोली लावली होती. त्यामुळे ती खूप चर्चेत आली होती.3 / 6जूही चावलाने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. जान्हवी लंडनमध्ये सहभाग घेतला होता. जान्हवीने आपले शिक्षण लंडनमध्ये घेतले आहे. 4 / 6आईएएनएससोबत बोलताना जुही चावलाला विचारण्यात आले होते. जान्हवी मेहता सिनेमात काम करण्याचा विचार करत आहे का? तेव्हा जुहीने उत्तर दिलं की,'जान्हवीला पुस्तक वाचण्याचा छंद आहे. जर तिला काही गिफ्ट द्यायचे असेल. किंवा तिला मनापासून काय आवडते याचे उत्तर पुस्तक हे आहे. तिला लेखक व्हायचं आहे, असे जान्हवी म्हणते.' 5 / 6जूही जान्हवी बद्दल सांगते की,'जान्हवी एका अशा काळात होती तिला मॉडेल व्हायचे आहे. त्यामुळे ती उद्या असे देखील म्हणू शकते की, मला अभिनेत्री व्हायचे आहे. '6 / 6आपल्या शाळेच्या दिवसांत जान्हवी मेहता ही अतिशय अभ्यासू होती. जान्हवी शाळेत रँक होल्डर होती. आपल्या क्लासमध्ये टॉप टेन विद्यार्थ्यांमध्ये असायची.