By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 20:30 IST
1 / 3बिग बॉस शोमधून प्रकाशझोतात आलेली एली अवराम बॉलिवूड सिनेमातही आपले नशीब आजमावत आहे.2 / 3कपिल शर्माचा सिनेमा 'किस-किस से प्यार करूं' मधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 3 / 3ब्लॅक वेस्टर्न आउटफिटमध्ये एली अवरामच्या कॅमे-यात कैद झालेल्या वेगवेगळ्या अदा चाहत्यांना घायाळ करत असल्याचे पाहायला मिळत आहे.