Join us

'गदर २' फेम अमिषा पटेलनं शेअर केले बोल्ड फोटो, सकीनाला पाहून तारा सिंगच नाही तुम्हीही व्हाल घायाळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 14:17 IST

1 / 10
बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलने इन्स्टाग्राम अकाउंटवर बोल्ड फोटो शेअर केला आहे. अमिषा पटेलच्या लेटेस्ट फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे
2 / 10
बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
3 / 10
अमिषा पटेलने पुन्हा एकदा तिचे बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या लेटेस्ट फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. विशेष म्हणजे, अमिषा पटेल सध्या तिच्या आगामी 'गदर २' चित्रपटामुळे चर्चेत आहे.
4 / 10
अमिषा पटेलने रविवारी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांना वेड लावले आहे. अमीषा पटेलने पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिची कर्वी फिगर फ्लॉन्ट केली.
5 / 10
अमिषा पटेलचा हॉट अवतार पाहून चाहते उसासे टाकत आहेत. यासोबतच त्याच्या फोटोंवरही जोरदार कमेंट करत आहेत.
6 / 10
एका चाहत्याने लिहिले आहे, 'खूप छान.' एका चाहत्याने 'व्वा.' असे लिहिले आहे. दुसऱ्या चाहत्याने लिहिले आहे, 'सुपर अभिनेत्री.' एका चाहत्याने 'हॉट' असे लिहिले आहे.
7 / 10
अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर २' हा चित्रपट 'गदर' चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात अमिषा पटेलसोबत सनी देओल आणि उत्कर्ष शर्मा देखील दिसणार आहेत. हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२३ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
8 / 10
२००१ मध्ये 'गदर' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शनही अनिल शर्मा यांनी केले होते.
9 / 10
अनिल शर्माचा मुलगा उत्कर्ष शर्माने 'गदर' चित्रपटात सनी देओल आणि अमिषा पटेलच्या मुलाची भूमिका साकारली होती.
10 / 10
'गदर २' चित्रपटासाठी चाहते खूप उत्सुक आहेत आणि सनी देओल आणि अमिषा पटेल यांची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
टॅग्स :अमिषा पटेल