Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमांडा सर्नीने शेतकरी आंदोलनाला दिला पाठिंबा, पहा अमेरिकन अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 12:59 IST

1 / 8
अमेरिकन अभिनेत्री अमांडा सर्नीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शेतकरी आंदोलनाला समर्थन केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 8
अभिनेत्री अमांडा सर्नीचे इंस्टाग्राम पोस्ट काही तासात व्हायरल झाली आहे.
3 / 8
अभिनेत्री मिया खलीफानेदेखील इंस्टाग्रामवर किसान आंदोलनावर पोस्ट शेअर केली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 8
अमांडाने तिच्या इंस्टाग्रामवर तीन वृद्ध महिलांचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोसोबत तिने लिहिले की, संपूर्ण जग पाहत आहे. हा मुद्दा समजून घेण्यासाठी तुम्हाला भारतीय, पंजाबी किंवा दक्षिण आशियायी असण्याची गरज नाही. तुमच्याकडे फक्त माणूसकीची भावना असली पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, प्रेसचा अधिकार, कामागारांसाठी समानता आणि सन्मान यासारख्या समान हक्कांची मागणी करा.
5 / 8
अभिनेत्री अमांडा सर्नीने इंस्टाग्रामवर २५.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)
6 / 8
अमांडा सर्नी सोशल मीडियावर बिकनीतील फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 8
अमांडा सर्नी जॅकलिन फर्नांडिसची डुप्लिकेट म्हणून ओळखली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)
8 / 8
टॅग्स :शेतकरी संप