Stunning! मराठमोळ्या प्राजक्ता माळीचा ग्लॅमरस लूक पाहून व्हाल खल्लास, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2020 07:00 IST
1 / 11अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रीय असून चाहत्यांशी संवाद साधत असते.2 / 11नुकतेच प्राजक्ताने इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.3 / 11प्राजक्ताचे ग्लॅमरस फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.4 / 11या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. 5 / 11वेस्टर्न लूकमध्ये प्राजक्ता खूप स्टनिंग दिसते आहे. 6 / 11प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत. 7 / 11छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत.8 / 11सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.9 / 11मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तिने विविध भूमिका साकारल्या आहेत.10 / 11प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे. यासह प्राजक्ता माळीला सांस्कृतिक विभागाकडून भरतनाट्यमसाठी शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे.11 / 11