By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 23:01 IST
1 / 7बॉबी देओलने प्रमुख भूमिका केलेली आश्रम ही वेब सिरीज चांगलीच गाजली होती. या वेब सिरिजमध्ये पम्मी पहलवानची भूमिका करणाऱ्या अदिती पोहनकर हिनेची प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. 2 / 7आश्रममध्ये साध्या सलावर कमीजमध्ये दिसलेली अदिती पोहनकर प्रत्यक्ष आयुष्यात मात्र कमालीची हॉट आणि ग्लॅमरस आहे. तिने आपले काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. त्यातील तिचा हॉट अदा पाहून फॅन्स फिदा झाले आहेत. 3 / 7अदितीने इन्स्टाग्रामवर काही नवे फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये तिचा ग्लॅमरस लूक दिसून येत आहे. 4 / 7 या फोटोंमध्ये तिने क्रॉप टॉपवर डेनिम जॅकेट घातला आहे. त्याची बटणं उघडी ठेवत तिने फोटो काढले आहेत. 5 / 7तिचे केस हवेमध्ये उडताना दिसत आहेत. कॅमेऱ्यासमोर किलर पोझ देत तिने फॅन्सचे होश उडवले आहेत. 6 / 7अदितीच्या या फोटोंना मोठ्या प्रमाणावर लाईक्स मिळत आहेत. फॅन्सकडून त्यावर फायर इमोजींची बरसात करण्यात आली आहे. 7 / 7अदिती ही इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय असते. तिचे इन्स्टाग्रामवर एकापेक्षा एक बोल्ड आणि हॉट फोटो उपलब्ध आहेत.