'फॅण्ड्री'तली शालू दिवसेंदिवस होत चाललीय अधिकच ग्लॅमरस, फोटो पाहून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 19:01 IST
1 / 8नागराज मंजुळे यांच्या गाजलेल्या 'फॅण्ड्री' चित्रपटातून अभिनेत्री राजेश्वरी खरात महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली.2 / 8'फॅण्ड्री'मध्ये राजेश्वरी खरातने साकारलेली 'शालू'ची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली आणि ती हिट ठरली.3 / 8राजेश्वरी खरात सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा ती तिच्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे आणि फोटोंमुळे चर्चेत येत असते.4 / 8अभिनेत्री राजेश्वरी खरात तिच्या सौंदर्याने चाहत्यांना अक्षरशः घायाळ करत असते.5 / 8आता राजेश्वरी खरातमध्ये खूप मोठा बदल झाला आहे. तिचा हा बदललेला लूक चाहत्यांना खूपच पसंत पडत आहे. त्यामुळे, चाहते तिच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव करत आहेत.6 / 8राजेश्वरी खरात दिवसेंदिवस अधिकच ग्लॅमरस होत चालली आहे. त्यामुळे, तिच्या फॅन फॉलोईंगमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे.7 / 8लवकरच राजेश्वरी खरात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती 'पुणे टू गोवा' या हिंदी चित्रपटात झळकणार आहे.8 / 8याव्यतिरिक्त, ती आणखी काही चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.