मराठीतील या लोकप्रिय अभिनेत्रींचं वय तुम्हाला माहितीये का?, कुणाचं उलटलंय लग्नाचं वय तर कुणी फक्त २१ वर्षांचं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 07:00 IST
1 / 9भाग्य दिले तू मला या मालिकेतील सर्वांची लाडकी कावेरी म्हणजेच अभिनेत्री तन्वी मुंडले. तन्वीचा जन्म ९ मार्च १९९७ला कोकणातील कुडाळमध्ये झाला. ती सध्या २६ वर्षांची आहे. तन्वी अगदी कमी काळातच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री बनली. 2 / 9सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतून लोकप्रिय झालेली गौरी म्हणजेच अभिनेत्री गिरीजा प्रभू. गिरीजाचा जन्म २७ नोव्हेंबर २००० ला गोव्यात झाला होता. गिरीजा सध्या २२ वर्षांची आहे. 3 / 9मराठी सिनेइंडस्ट्रीत प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचा जन्म ५ जानेवारी १९८३ ला वडोदरा, गुजरातमध्ये झाला होता. तर सध्या ती ४० वर्षांची आहे. 4 / 9मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा जन्म १८ मे १९८८ला पुण्यात झाला होता. तर सोनाली सध्या ३४ वर्षांची आहे. 5 / 9अभिनेत्री रेश्मा शिंदेचा जन्म २७ मार्च १९८७ला मुंबईत झाला होता. तर सध्या ती ३५ वर्षांची आहे. रेश्मा सध्या रंग माझा वेगळा या मालिकेत काम करतेय. 6 / 9अभिनेत्री अमृता खानविलकरचा जन्म २३ नोव्हेंबर १९८४ ला मुंबईत झाला होता. तर सध्या ती ३८ वर्षांची आहे. 7 / 9सैराट फेम रिंकू राजगुरूचा जन्म ३ जून २००१ ला अकलूज, सोलापूरला झाला होता. रिंकू सध्या २१ वर्षांची आहे. 8 / 9अभिनेत्री सई ताम्हणकरचा जन्म २५ जून १९८६ ला सांगलीत झाला होता. तर सई सध्या ३६ वर्षांची आहे. 9 / 9शिवानी बावकरचा जन्म ११ मार्च १९९१ ला पुण्यात झाला होता. तर सध्या ती ३१ वर्षांची आहे. तिला लागीर झालं जी या मालिकेमुळे खूप लोकप्रियता मिळाली. सध्या ती झी मराठीवरील लवंगी मिरची मालिकेत पाहायला मिळते आहे.