ना टान्सपरंट ड्रेस ना अंगप्रदर्शन तरीही अभिनेत्रीने बोल्ड लूकमध्ये दिसणाऱ्या अभिनेत्रींना टाकले मागे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 14:08 IST
1 / 8आपला दमदार अभिनय आणि सोज्वळ सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे दिव्यांका त्रिपाठी. 2 / 8 तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.3 / 8सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. 4 / 8 स्वतःचे फोटो आणि विचारही सोशल मीडियावर शेअर करते.5 / 8तिने शेअर केलेले सगळेच फोटो रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात.6 / 8पारंपरिक असो किंवा वेस्टर्न तिचा प्रत्येक अंदाज खास असतो.7 / 8चाहत्यांची पसंती मिळवण्यासाठी बोल्ड लूकच गरजेचा असतो असे मानणा-या अभिनेत्रींना दिव्यांका टक्कर देते.8 / 8बोल्ड लूक गरजेचा नसून आपल्या मोहक सोज्वळ सौंदर्यानेही रसिकांची मनं जिंकू शकतो हे दिव्यांकाने सिद्ध करुन दाखवलं.